उपमुख्यमंत्री यांच्या वाढ़दीवसा निमित्त कन्हान येथे भाजपा तर्फे वृक्षरोपण कार्यक्रम घेण्यात आला.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी – भाजपा अनुसूचित जाती मोर्च्या तर्फे राज्याचे उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त वृक्षरोपण करून साजरा करण्यात आला.

30 जूनला  देवेंद्र फड़नवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपत घेतली त्या नंतर महाराष्ट्रा मधे पेट्रोल, डीजल कमी केले, नगर अध्यक्ष, सरपंच जनतेतुन निवडून येणार, ओ बी सी आरक्षण जाहिर करण्यात सुद्धा सिंहा चा वाटा आहे, देवेंद्रजी फड़नवीस हे मागील 5 वर्ष पूर्ण काळ मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा त्यांनी याच प्रकार महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे निर्णय घेतले होते. आज अश्या दूरदृष्टि नेत्या च्या वाढ़दीवसा निमित्त वृक्षारोपण भाजपा अनुसूचित जाती मोर्च्या तर्फे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे आयोजन रिंकेश चवरे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती यांनी केले.
या प्रसंगी शैलेश शेळके भाजपा तालुका संपर्क प्रमुख, रिंकेश चवरे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, लिंतेश वादीभसमे सामाजिक कार्यकर्ता, फिरोज इदरीसी यस फॅशन चे संचालक, आशीष ठाकरे, अभय सूर्यवंशी उपस्थित होते.

Next Post

माजी मंत्री सुनील केदार यांनी म्हसाळा-कवठा येथील पूरग्रस्त भागाची केली पाहणी

Sun Jul 24 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी – संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करून आर्थिक नुकसान भरपाई करण्याचे दिले आदेश कामठी ता प्र 24 :- गेल्या आठ दिवसांपूर्वी कोराडी औष्णिक वीज प्रकल्पाचे म्हसाळा येथील राखमिश्रित एश डेम्प फुटल्याने खसाळा,म्हासाळा, कवठा, भिलगाव व खैरी परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे राख मिश्रित पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले व काही नागरिकांचे घरात पाणी शिरल्याने आर्थिक […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com