संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 14 :- स्थानिक जुनी कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या हमालपुरा रहिवासी आरोपी तरुणाने 16 वर्षीय अल्पवयीन पीडितेशी जवळीकता साधून ,लग्न करण्याचे आमिष देऊन तिच्याशी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली असून यासंदर्भात पीडित अल्पवयीन पीडितेने स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी रमेश ढेंगे वय 36 वर्षे रा हमालपुरा कामठी विरुद्ध भादवी कलम 376,2,एन ,417 आर डब्लू 4/6पोक्सो एट्रोसिटी कायद्या अनव्ये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.