विज पडून शेतात एका शेतकऱ्यांचा मृत्यू तर दोन जखमी बोडूदा येथील घटना

अमरदिप बडगे

गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील बोडूंदा येथील एका शेतकऱ्याचा शेतात वीज पडून मृत्यू तर दोन जखमी झाल्याची दुदैवी घटना आज दुपारी घडली आहे.

मृतक शेतकऱ्यांचे नाव जोशीराम झगडू उईके वय 65 वर्षे असुन शेतात काम करताना अचानक वीज पडल्याने शेतक-यांचा मृत्यू झाला असुन दोन जखमी झाल्याची सांगण्यात येत आहे.घटनेची माहिती तालुका प्रशासनाला देण्यात आली आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!