खाजगी रुग्णालयात आढळला कोब्रा प्रजातीचा नाग

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी नागपूर रोड वरील एका प्रसिद्ध नामवंत खाजगी रुग्णालयात जवळपास 5 फूट लांबीचा कोब्रा प्रजातीचा नाग रुग्णालयातील एका रुग्णाच्या पलंगाखाली आढळल्याने सर्वत्र खळबळ झाल्याची घटना मध्यरात्री 3 दरम्यान घडली .

जीवघेणा कोब्रा नाग रुग्णालयात दिसल्यास सर्वत्र भीतीमय वातावरण पसरले होते दरम्यान जीव वाचवण्याच्या बेतात या नागाची जीवितहानी न व्हावी यासाठी सर्पमित्रांना बोलावण्यात आले.सर्पमित्रणे सदर नागाला ताब्यात घेतले त्यानंतर रुग्णालयात मोकळा श्वास घेण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

माझा आदिवासी विद्यार्थी खेळात सदैव अग्रेसर - माजी आमदार संजय पुराण

Tue Oct 18 , 2022
अमरदिप बडगे, प्रतिनिधी  पुराडा येथे प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न शेंडा केंद्र प्रथम तर बिजेपार केंद्र द्वितीय गोंदिया :- आदिवासी विकास विभागाद्वारे संचालित शासकीय व अनुदानित आश्रमशाळेचे प्रकल्प स्तरीय म्हणजे संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील क्रीडा स्पर्धा शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पुराडा येथे नुकत्याच संपन्न झाल्या त्यामध्ये बक्षीस वितरण समारंभात अध्यक्ष स्थानावरून बोलताना माजी आमदार संजय पुराण यांनी सांगितले की […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com