नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :- दिनांक १४.०४.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०५ केसेस, मध्ये एकुण ०५ ईसमावर कारवाई करून रू. ७६,४५०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये ०३ केसेसमध्ये एकुण २० ईसमावर कारवाई करून रू. १२,६१०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तसेच, वाहतूक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ३.२९१ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. १,०४,५००/- तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून या पुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळून वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अपघात करणारा आरोपी ताब्यात

Tue Apr 16 , 2024
नागपूर :- फिर्यादी नामे हिमांशु कमलेश जैन वय २२ वर्ष रा. गौतम अपार्टमेंट, अशोक नगर, कांदीवली, मुंबई, ह.मु फ्लॅट नं. ५०४, लियात शिव ईलाईट टाउनशिप, न्यू खापरी, नागपूर हे त्यांचे टि.व्ही.एस अपाचे गाडी क. एम.एच २० एफ.ए २५८९ ने मित्रा सोबत पोलीस ठाणे बेलतरोडी हद्दीतुन नागपूर ते बुट्टीबोरी कडे जाणारे रोडवर, सिटी बस डेपो समोरील सर्विस रोडवरून जात असता बोलेरो […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!