मुंबई :- गणेश चतुर्थीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी मंगळवारी राजभवन येथे आपल्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना केली.
यावेळी राज्यपालांनी आपले कुटुंबीय तसेच राजभवनातील कर्मचारी व अधिकारी यांसह गणरायाची आरती केली.