नागपूर :- दक्षिण नागपुरात 473 नागरिकांनी 10000 /- बिनव्याजी विनातारण कर्जाचा लाभ घेतला. शिबीराच्या अध्यक्षस्थानी शिवसेना शहरप्रमुख दिपक कापसे यांची उपस्थिती होती. विभाग प्रमुख रमेश काकडे प्रभाग प्रमुख २९ श्रीकांत खंडाळे महानगरपालिका व समाजकल्याण विभागाच्या वतीने देशमुख व त्यांच्या सहकारी कर्मचारी उपशहर प्रमुख मुकेश रेवतकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराची संपूर्ण जवाबदारी प्रभाग क्रमांक 34 चे प्रभाग प्रमुख गौरव भाऊराव तिजारे व त्यांचे सहकारी शानु राऊत, लोकेश कुंभारे, दिपक लाडसे, अखिलेश भुगावकर, मयुर गावंडे, सचित धार्मिक, यश ढोबाळे, संकेत ठाकरे, शैलेश साठमोहनकर, रौनक लोखंडे, तेजस धखाते, निखील चौधरी, हरीश कंराडे, आदीं शिवसैनिकांनी परीश्रम घेतले. व मोलाची भूमिका निभावली. सदैव जन सामान्यांच्या सेवेत मुकेश रेवतकर राहतील असे सांगीतले.
दोन दिवसीय स्वनिधी योजना शिबीराचा समारोप
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com