संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आज प्रभाग क्र 15, आनंद नगर समाज भवन येथे आयुष्यमान भारत योजना शिबिराचे आयोजन माजी नगरसेवक निरज लोणारे यांच्या वतीने करण्यात आले जास्तीत जास्त नागरिकांनी शिवीर च लाभ घ्यावा अशी घोषणा निरज लोणारे यांनी केली यावेळी खुशबू चव्हाण ,अनिल पाटील सदस्य ग्रामपंचायत येरखेडा ,राजेश कांबळे,रमाकांत गजभिये,प्रमोद खोब्रागडे,कोमल लेंडारे,अब्दुल रहीम अब्दुल रजाक,रोशन रामटेके, वासे, मंगेश खांडेकर,मेंढे सर,अक्षय वाटोळे,जावेद शेख,अब्बास अली,प्रशांत धनविजय,शहनवाज अन्सारी,संदीप रामटेके,अनमोल मेश्राम,रोहित दहाट,जया चंद्रिकापुरे,आशा खोब्रागडे,अमिता गजभिये, छाया कोल्हे उपस्थित होते.