नागपूर :- जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी पूजा पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तहसीलदार श्रीराम मुंधडा यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com