नागपूर :-भारतीय जनता पार्टी नागपूर शहराच्या अंतर्गत भूषण दडवे यांच्यानुसार गणेश मंदिर टेकडी नागपूरला पर्यटन क्षेत्राचा दर्जा घोषित आणि जिर्णोदार मंदिराला आणि सौंदर्य करण्यासाठी 5 करोड रुपये शासनाकडून मंजूर करून दिलेत.
गणेश मंदिर टेकडी नागपूरला पर्यटन क्षेत्राचा दर्जा घोषित
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com