पारशिवनी ते सावनेर रोड वरून महसुल विभागाची कार्यवाहीने रेतीचोरीची वाहतुक करणारे कॅटेनर जप्त करून ७५ हजार किमतीची १२ ब्रास रेती केली जप्त.

पारशिवनी :- पारशिवनी तालुक्यातिल महसूल विभागाचे तहसिलदार प्रशांत सागळे यांचे मार्गदर्शनात रात्र कालीन गस्त पथकाने शनिवार च्या पहाटे २.४५ वाजता ते ३.०० वाजताच्या दरम्यान पारशिवनी ते सावनेर मार्गावर महसूल विभागांच्या पथकाने केलेल्या कारवाई मध्ये एक कंटेनर मध्ये अंदाजे १२ ब्रास रेतीची किमत ७५००० रुपये किमती ची रेती कंटेनर ट्रक मध्ये अवैध वाहतूक करणारे दोन्ही कंटेनर ट्रक ला पारशिवनी ते सावनेर मार्गावर येथे महसूल विभागाचे रात्रकालिन गस्त पथक तलाठी गणेश चौहान , तलाठी कृष्णा माने , तलाठी देवाशिष देशमुख या पथकाने पकडला.

कंटेनर ट्रक चे मालक यांचे कॅटेनर ट्रक क्रमाक एम एच२७ बि एक्स ३८२३ असे ट्रक कंटेनर मालकावर महसुल अधिनियम १९६६ नुसार ४८.८ अन्वये कार्यवाही करण्यात आली आहे अशी माहिती महसूल विभागातील तहसिलदार प्रशात सांगळे यांनी दिली .

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अमृत योजनेसंबंधी मनपाची तक्रार निवारण शिबीरे, २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर कालावधीत १४ शिबीरांचे आयोजन

Mon Nov 28 , 2022
चंद्रपूर :- अमृत पाणीपुरवठा योजनेसंबंधी नागरीकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत तक्रार निवारण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत सकाळी ९ ते ११ या वेळेत विविध ठिकाणी १४ शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे    केंद्र शासन पुरस्कृत अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन ॲण्ड अर्बन ट्रान्सफॉरमेशन (अमृत) पाणीपुरवठा योजने अंतर्गत शहरात पाणी पुरवठ्याचे काम सुरु असुन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com