नागपूर :- नगरपरिषद प्रशासन विभागाच्या नागपूर विभागाच्या प्रादेशिक सहआयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार प्रादेशिक उपायुक्त संघमित्रा ढोके यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मुख्याधिकारी राजेश मोहिते गेल्या ३१ ऑक्टोबरला निवृत्त झाल्याने सध्या हा कार्यभार ढोके यांच्याकडे सोपवण्यात आला आहे, अशी माहिती प्रादेशिक सहआयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
प्रादेशिक सहआयुक्त पदाचा ढोके यांच्याकडे कार्यभार
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com