संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी- माजी पंतप्रधान स्व अटलबिहारी वाजपेयी जी यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी अंतोदय हाच राजकारणाचा केंद्रबिंदू माणून कार्य करावे असे प्रतिपादन भाजपा कामठी शहराध्यक्ष संजय कनोजिया यांनी केले
कामठी भाजपा कार्यालयात स्व अटलबिहारी वाजपेयी जी यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी भाजपा पदाधिकारी विजय कोंडुलवार,नरेश मोटघरे,राजेश खंडेलवाल,लालसिंग यादव,राज हडोती,उज्ज्वल रायबोले, विनोद संगेवार,जितेंद्र खोब्रागडे,योगेश गायधने, प्रमोद वर्णम,राहुल निंबरते उपस्थित होते.