9 डिसेंबरला – युट्युबर मोस्ट पापुलर सेलिब्रेटी, विनायक माळी पहिल्यांदाच नागपूरात, युट्युब व इंस्टाग्राम मेळाव्याचे आयोजन

नागपूर :- (MELODY TALKS )मेलोडी टॉक्स प्रस्तुत..युट्युबर पॉपुलर सेलिब्रिटी विनायक माळी येत्या 9 डिसेंबरला नागपूर शहरात आमच्या मेलोडी टॉक्स प्रोटेक्शन या बॅनरखाली महाराष्ट्राच्या टॉक्स मोस्ट युट्युब व इंस्टाग्राम च्या मेळाव्याचे आयोजन दिनांक. 9 डिसेंबर 2022 रोजी, फुटाळा तलाव डी.सी.लॉन येथे आयोजित करण्यात आले आहे.

मेलोडी टॉक्स प्रोडक्शन द्वारा आयोजित महाराष्ट्राच्या मोस्ट पॉप्युलर युट्युबर इंस्टाग्राम निर्माते पहिल्यांदाच नागपुरात येणार असून या युट्युबर सोबत महाराष्ट्रातील त्यांचे चाहते सुद्धा उपस्थित राहतील. पापुलर युट्युबर आपल्या जीवनावर शुन्यापासून तर शिखरापर्यंत आपल्या जीवनावर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मेलोडी प्रोडक्शन च्यावतीने करण्यात आली आहे. कृपया सर्वांनी या शो चा आनंद घ्यावा. असे आवाहन मेलोडी टॉक्स् प्रोडक्शन तर्फे आयोजकांनी केले आहे.

अधिक माहिती आयोजक – गुरु यांच्या मोबाईलवर संपर्क साधू शकता-99600-31210

Link – >www.melodytalks production.com

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विहिरीसाठी शेतकन्यांना मिळणार नरेगातून ४ लाखांचे अनुदान.किमान क्षेत्रात लाभ देण्यात यावा - सरपंच माया इंन्द्रपाल गोरले यांची मागणी. 

Wed Nov 23 , 2022
लोकसंख्येची अट रद्द : गावामध्ये एकाच वेळी कितीही विहिरींची कामे सुरू करणे शक्य पारशिवनी :-पारशिवनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने (नरेगा) अंतर्गत सिंचन विहीरी बाबद. महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे .दोन विहिरीतील अंतराची अट शिथिल केली असून दुसरा महत्वपूर्ण निर्णय म्हणजे तीन लाखांवरून चार लाख रुपये रक्कम मंजूर करण्यात आली. विशेष म्हणजे एका गावात कितीही विहीरी घेता येणार आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights