नागपूर :-लकडगंज पोलीस स्टेशन जवळ सिमेंट रोड, मालधक्का, लकडगंज, नागपुर येथे आज दि. २१/०६/२०२३ रोजी सकाळी ४.२५ वाजता लागलेल्या पाच आरामशीनी बाबत अहवाल खालील प्रमाणे.
आगीचे कारण अज्ञात
१) मे. जोगेन्द्र इंडस्ट्रीज, मालक बलदेवसींग, जुगेन्दर सींग, Plot No. २९, ३०, किरायदार – विजय लाडे, सलमान भाई
नुकसान – अंदाजे – ३०,००,०००/- रु. (जळलेले सामान – ऑफीस, लकडा वर्कींग मशीन, सागवन)
बचत – अंदाजे १,००,०००/- रु.
२) मे. अब्दुल अजीज टिम्बर मार्ट, मालक मोहम्मद युसुफ अब्दुल अजीज आकबानी Plot No.- २८,
नुकसान- २,००,०००/- रु. अंदाजे (सागवन)
बचत- ३,००,०००/- रु. अंदाजे
3) मे. आकबानी टिंबर मार्ट, मालक – अब्दुल हमीद अब्दुल गनी आकबानी Plot No. २८. किरायदार सुफियान बीलाल आकबानी, याहया फारुख आकबानी
नुकसान – ३५,००,०००/- रु. अंदाजे (दोन आरामशीन, सागवन)
बचत – १,००,०००/- रु. अंदाजे
४) मे. विक्रम टिंबर मार्ट, मालक मिक्की सींग ओत्यान, Plot No. २९, ३०, किरायदार विजय काशीनाथ लाडे
नुकसान- २५,००,०००/- रु अंदाजे (आरामशीन-एफ, सागवन)
बचत ५०,००० /- रु. अंदाजे
५) मे. मिडलॅन्ड वूड इंडस्ट्रीज, मालक परमीन्दर सींग, Plot No – २६, २७.
नुकसान – २,००,०००/- रू अंदाजे
बचत – १०,००,०००/-रु. अंदाजे
उपरोक्त पाच आरामशीनींना आग लागलेली असून एकूण अंदाजे नुकसान रु. ९४,00,000/ व अंदाजे एकुण बचत रु.१५,५०,०००/- झालेले आहे. करीता आपले माहीतीस्तव सादर,